अर्थ : वृद्ध होण्याची अवस्था.
उदाहरणे :
शैशव, तारुण्य आणि म्हातारपण ह्या मानवी जीवनाच्या तीन अटळ अवस्था आहेत.
समानार्थी : उतारवय, म्हातारपण, म्हातारपणा, वार्धक्य, वृद्धत्व, वृद्धपणा, वृद्धावस्था
अर्थ : एक राक्षसी जिच्याद्वारे बालक जरासंघाच्या शरीराचे दोन्ही भाग जोडल्यावर तो जीवित झाला होता.
उदाहरणे :
जराचे वर्णन महाभारतात आढळते.
अर्थ : पुराणात वर्णिलेला व्याध ज्याने श्रीकृष्णाच्या पायाला बाण मारून त्यांचा मृत्यू घडविला.
उदाहरणे :
जराने अजाणतेपणी श्रीकृष्णाला बाण मारला होता.
जरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaraa samanarthi shabd in Marathi.